आपल्या जीवनासाटी परमेश्वराचा हेतू पूर्ण करणे

परमेश्वराजवळ आमच्यातील प्रत्येकासाठी एक योजना व हेतू आहे. आमच्या जीवनासाठी त्याचा हेतू पूर्ण करण्यासाठी देवाशी सहकार्य करा. आपल्या जीवनासाठी परमेश्वराचा हेतू कसा ओळखावा आणि जी योजना त्याने आपल्या जीवनासाठी आखली आहे, ती यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी काय करावे लागेल हे आपणास या अभ्यासाद्वारे शिकावयास मिळेल. आपल्या जीवनासाठी परमेश्वराच्या स्वप्नाचा पाठपुरावा करतांना आपण ह्या प्रवासाचा आनंद अनुभव करा!